Posts

Showing posts from April, 2023

2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील; अमित शहांचं मोठं वक्तव्य !

Image
  भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान पदाबाबत (Amit Shah) मोठं वक्तव्य केलंय. अमित शहा म्हणाले, 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Election) निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे निकाल गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. 2024 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, असा स्पष्ट संदेश गुजरात निवडणुकीच्या निकालानं दिलाय. हा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला संदेश आहे. गुजरातच्या जनतेन पुन्हा एकदा भाजपला मदत करून विक्रमी बहुमत मिळवून दिलंय.

राज ठाकरेंनी अमृता वहिनींना झापले.

  वरळी येथील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले.