Posts

Showing posts from May, 2023

sharad pawar resigns : शरद पवार यांचा राजकारणातील मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा घेतला निर्णय.

Image
  NCP president Sharad Pawar resigns : गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता या पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद पवार साहेबांनी सोडू नये, असा आग्रह धरत घोषणाबाजी केली. मुंबई :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार  यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. अजित पवार यांना NCP(राष्ट्रवादी) आपलीच पार्टी आहे असा दावा करणार होते. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी शिवसेना आपलीच आहे असा दावा केला त्याचप्रमाणे अजित पवार NCP(राष्ट्रवादी) असा दावा करणार होते. अजित पवार पडद्या आड बसून नवीन खेळ रचत होते. परंतु या खेळात शरद पवार Clean...